- सर्व प्रकारच्या शिरोरोगांसाठी नाकात औषधीयुक्त द्रव्याचे थेंब नाकात टाकणे म्हणजे नस्य होय.
- जुनाट डोकेदुखी, अर्धे डोके दुखणे, जुनाट सर्दी यासाठी नस्य फायदेशिर आहे.
- डोळ्यांचे विकार, कानातून आवाज येणे, निद्रानाश यासाठी अत्यंत उपयुक्त असते .
- कान-नाक-घसा यांच्या सर्व विकारांसाठी नस्य उपयुक्त आहे.
- अस्पष्ट बोलणे, मुखवक्रता यासाठी उपयुक्त आहे.
- मानसिक रोगांमध्ये प्रामुख्याने नैराश्य, अँक्सिएटी , अति चिंता, अपस्मार (फिट येणे) यामध्ये फायदेशिर आहे.
- मान जखडणे, दुखणे, गर्भाशयाच्या ग्रीवांच्या स्पॉन्डिलिसिस यामध्ये फायदेशिर असते.