काही कालावधीसाठी एका विशिष्ट बिंदूवर गरम धातूचे स्टिक (शालाला) ठेवले जाते.
‘सुश्रुत’ यांनी अग्निकर्माचे वर्णन केले आहे, हे वात रोग वेदनांच्या व्यवस्थापनात प्रभावी उपचार आहे.
संकेत :
खांदे दुखी , दात दुखी , दंडामध्ये होणार त्रास, गुडघेदुखी , मठ आणि टाच दुखी , कुरूप.