- औषधी तुप डोळ्यांवर धारण करणे म्हणजे नेत्रतर्पण होय.
- डोळे लाल होणे, सतत पाणी येणे, डोळ्यांभोवती काळे वर्तुळ येणे यासाठी नेत्रतर्पण हा उपचार केला जातो .
- चष्म्याचा नंबर वाढणे, डायबिटीसमुळे होणारी दृष्टीहानी, तिरळेपणा, डोळ्यांचा कोरडेपणा दूर होणे इत्यादी आजारांवर उपयुक्त आहे.
- संगणक, टी.व्ही., मोबाईल इत्यादीमुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी फायदेशिर आहे.